Jewellery Material Polish & Care Instructions (महत्वाची माहिती):


  1. आमच्याकडील jewellery material हे gold plated / copper / metal based असू शकते, पण हे real gold jewellery नाही, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
  2. Jewellery कितीही premium quality ची असली तरी, योग्य care न घेतल्यास त्याचा polish कमी होऊ शकतो.

Jewellery ची काळजी कशी घ्यावी:

  1. Jewellery पाण्यापासून दूर ठेवा (bath, handwash, rain टाळा).
  2. Perfume, deodorant, lotion, chemicals यांच्याशी direct contact टाळा.
  3. वापरल्यानंतर jewellery soft cloth ने हलक्या हाताने पुसून ठेवा.
  4. Jewellery नेहमी air-tight box / zip pouch मध्ये store करा.
  5. एकमेकांवर घास होणार नाही अशा पद्धतीने separate ठेवणे आवश्यक आहे.
  6. घाम (sweat) लागल्यास polish लवकर fade होऊ शकतो, त्यामुळे वापरल्यानंतर clean करा.
  7. Heavy work करताना किंवा झोपताना jewellery काढून ठेवा.
  8. Rough handling केल्यास stones / polish खराब होऊ शकतो, त्यामुळे carefully वापरा.

👉 योग्य काळजी घेतल्यास तुमची jewellery जास्त काळ नवीनसारखी दिसेल ✨

Footer