Including Material

Mangalsutra Advanced Class

Product Price

₹1,999

Description

🌸 Advanced Mangalsutra Making Class 🌸
घरबसल्या शिका आकर्षक आणि विक्रीयोग्य Mangalsutra डिझाईन्स बनवण्याची संपूर्ण कला!

📚 या Recorded Class मध्ये शिकवले जाणारे 5 Topics :
✔️ Designer Long Mangalsutra
✔️ Short Fancy Mangalsutra
✔️ Mangalsutra Pendant Making
✔️ Invisible Mangalsutra
✔️ Mangalsutra Bracelet

🎁 विशेष आकर्षण : Material Knowledge सहित Recorded Class

या कोर्समध्ये तुम्हाला फक्त डिझाईन्स शिकवले जाणार नाहीत, तर मटेरियलची संपूर्ण माहिती, योग्य मटेरियल निवड, वापर आणि फिनिशिंगची माहिती देखील दिली जाईल.
💎 कोर्सची वैशिष्ट्ये :
✅ Online Recorded Class
✅ Step-by-Step Guidance
✅ Material Knowledge Included
✅ 3 Months Access
✅ Unlimited Watching – व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता
✅ Full Time Support
✅ Beginner ते Advanced सर्वांसाठी उपयुक्त
✅ घरबसल्या स्वतःचा Jewellery Business सुरू करण्याची संधी
✅ e- certificate dile jail

💰 Special Offer Price : ₹1999/-
Actual Price : ₹2500/-

⏳ Limited Time Offer
या क्लासद्वारे तुम्ही स्वतः सुंदर Mangalsutra डिझाईन्स तयार करून वैयक्तिक वापरासाठी किंवा व्यवसायासाठी तयार करू शकता.
📞 Contact: 8446182202

🌟 GLAMFORM
Jewellery Classes & Materials
आजच Enroll करा आणि Mangalsutra Making मध्ये Expert बना! 💖